अभिनेता अभिजित खांडकेकर आणि पत्नी सुखदा यांच्या घरी नुकताच एक आनंदाचा सोहळा पार पडला आहे. गेले काही दिवस आपण सगळेच एका कठीण परिस्थितीतून जात आहोत. अनेक सोहळे अनेक सेलिब्रेशन्स होऊ शकली नाही येत. हीच परिस्थिती सुखदा आणि अभिजितच्या घरी सुद्धा होती. मात्र त्यांचा हा आनंदाचा सोहळा पार पडला च... सुखदा ची आई चित्रा देशपांडे यांची एकसष्टी नुकतीच साजरी करण्यात आली... यावेळी देशपांडे कुटुंबातील काही सदस्य हजेरी लावताना दिसले... चित्रा यांची लेख सुखदा हिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता तिच्या प्रत्येक फोटोमध्ये तो अगदी सहज दिसतोय तर जावई अभिजीत खांडकेकर याचा आनंद सुद्धा तितकाच होता... सुखदा आणि अभिजित यांनी याची पूर्ण खात्री घेत घेतली की चित्र यांचा हा आनंदाचा क्षण अधिक आनंदमयी व्हावा...

#SukhdaKhandkekar #SukhdaKhandkekar #Chitradeshpande #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber